आज होणाऱ्या शेतकरी बचाव अंदोलनाच्या virtual रॅलीत मोठया संख्येने सहभागि व्हा-मा.आ. जेथलीया
आज मा.आ. सुरेशकुमारजी जेथलिया जनसंपर्क कार्यालयात काँग्रेस पक्षाच्या वतीने होणाऱ्या शेतकरी बचाव रॅली संदर्भात पूर्वतयारी ची पाहणी करतांना मा.आ.सुरेशकुमारजी जेथलिया ,तालुका अध्यक्ष बाबासाहेब गाडगे,राजेश भुजबळ,बाळू काका ढवळे ....याप्रसंगी शेतकरी बांधवांनी उद्या होणाऱ्या दुपारी 3 वाजता virtual रॅली मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले