आयपिएस गोहर हसन यांची फटाका मार्केट ला भेट
परतूर ( प्रतिनिधि ) येथील दि.11 रोजी परतूर पोलीस स्टेशन येथे टट्रेनिंग करीता आलेले आयपिएस आधीकारी गोहर हसन यांनी फटाका मार्केट ला सकाळी 11 वाजता अचानक भेट दिली
या भेटीत गोहर हसन यांनी फटाका मार्केट येथे दुकानास भेटी देऊन दुकानदारांनी कागद पत्राची पुर्तता पूर्ण केली का नाही याची पाहणि केली असून या ठिकाणि कोवीड19 यांचे पालन केले करण्यात येत आहे का तसेच येथे आग्निशामदलाची गाडी जर फायर झाले काय उपाय योजना आहे या सह काय काय उपाय योजना फटाका मार्केट वाल्यांनी केलेल्या आले याची माहीती घेतली