ग्रामपंचायतीचे बीगूल वाजले
ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारी2021 ला मतदान होणार आसल्या चे निवडणूक आधीकाऱ्यानी जाहीर केले
निवणूक कार्यक्रमाची तारीख खालील प्रमाणे
नामनिर्दशनपत्रे भरविण्याची तारीख 23/12/2020 ते 30/12/2020
नामनिर्दशनपत्र छाननी 31/12/2020
नामनिर्दशनपत्र मागे घेण्याची तारीख 4/01/2021
मतदानाचा दिनांक 15/01/2021