खा. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी -शिवसेना
परतुर प्रतिनीधी : केंद्राने डिझेल व पेट्रोल ची दरवाढ केल्याच्या निषर्थात व तसेच कृषि विधेयकाच्या विरोधात दिल्लीत
चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामाघे पाकिस्तान आणि चीन चा हात असल्याचे भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या खळबळजनक वक्त्याव्यच्या निषेधार्थ शिव सेने च्या वतीने त्रीव शब्दात निषेत व्यत्त करत महादेव मंदीर चौकात आंदोलन करण्यात आले.यावेळी कार्यकर्त्यांनी 'रावसाहेब दानवे यांणी माफी मागा' अशा घोषणा देण्यात आल्या व निदर्शने करण्यात आले व त्यांनतर उपविभीय कार्यलयात जाऊन निवेदन देण्यात आले यावेळी शिव सेना तालुका प्रमुख अशोक अघाव, उपजिल्हा प्रमुख माधवराव मामा कदम, शिव सेना शहर प्रमुख दत्ता पाटील सुंरूग राजकुमार भारूका अजय देसाई दलीत आघाडी तालुका प्रमुख मधुकर पाईकराव भारत पंडीत रामचद्र काळे आबा कदम विठ्ठल वटाने शुभम दिंडे बाबुराव बोरकर जगन टेकाळे ञ्रानेश्रर शेळके माऊली राजबिंडे तुकारम बोरकर कालीदास सांवत राहुल कदम गोपील माने अरून धुमाळ गोंवीद रसाळ अदी शेतकरी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्तीत होते