जुगार खेळताना पोलिसांनी मारला छापा
परतुर (प्रतिनिधी) शहरातील होलाणी दालमिल जवळ लिंबा च्या झाड़ा खाली काही इसम गोलकार करून पत्यावर पैसे लावून झन्नामन्ना नावा चा जुगार खेळ खेळत व खेळवित होते यांची माहीतीपोलीसाना खबऱ्या कडून माहिती मिळाली माहीत मिळताच प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी गौहर हसन यांचा मार्गदर्शनाखलील सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र ठाकरे पोलिस उपनिरीक्षक के व्ही अं भुरे पो ना स्माईल शेख पो ना पउलबुध्दे पोलिस शिपाई गणेश शिंदे पोलिस शिपाई नितिन कोकने पोलिस शिपाई विकास घाडगे यांच्या सह 2.15 वाजता छापा मारला असता एकूण 70.50 रुपये रोख जप्त करण्याती आली आरोपी जॉन सिंग पटवा ला ताब्यात घेतले व त्यांचे सोबत इतर 6 इसम झन्नामन्ना नावाचा खेळ खेळताना व खेळविताना मिळून आले त्यांची अंगझडती घेतली असताना त्यांच्या कडे जुगार चे साहित्य व रोख रकम मिळून आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक के व्ही अंभुरे यांनी पत्रकारांना दिली