खांडवीवाडी येथील जि.प.शाळेत जंयती साजरी
परतूर (प्रतीनीधी)12 जानेवारी रोजी राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडवीवाडी येथे जंयती साजरी करण्यात आली
या प्रसंगि शाळेत आनेक विद्यार्थानी जयंती निमित्त आपले मनोगत व्यक्त केले आजच्या काळातील जिजाबाईने कश्या प्रकारे वागावे व कश्या प्रकारे कार्य करायवे हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले या जिजाउनी आज जर पाहिले तर कोणत्याही क्षेत्रात मुलींना प्राधान्य आहे हे त्यांच्या मनोगतातून व उत्कृष भुमिकेतून संभाषण करून दाखवले