स्थानिक स्वराज संस्था प्रमाणे व्यापाऱ्यांचा हि एक आमदार असावा -हस्तीमल बंब,परतूर येथे व्यापारी महासंघाची बैठक संपन्न,परतूर व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी राहूल सातोनकर तर सचिव प्रवीण सोमाणी*
परतूर (प्रतीनीधी) स्थानिक स्वराज संस्थे प्रमाणे व्यापारी महासंघाचे स्वंतत्र आमदार विभाग स्तरावर आसावा आसी मागनी व्यापारी महासंघाचे परतूर येथे झालेल्या बैठकित जालना जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब यांनी केली
याप्रसंगि व्यासपिठावर प्रमुख पाहूणे म्हणून व्यापारी महासंघाचा जिल्हा सहसचीव जगन्ननाथ थोटे,वीजयकुमार सुराना उपस्थित होते
पूढे बोलतान बंब म्हणाले कि ज्या प्रमाणे स्थानीक स्वराज संस्था चे वीभाग स्तरावर आमदार आसतो त्याच प्रमाणे व्यापारी मतदार संघाचा स्वंतत्र आमदार आसवा जेने करून व्यापारी यांच्या समस्येवर वीधानभनात आवाज उठेल व व्यापाऱ्याच्या समस्यावर तोडगा
निघेल
यावेळी परतूर तालूका व्यापारी महासंघाची नवीन कार्यकारणिची घोषणा करण्यात आली यामधे, सर्वानूमते राहूल सातोनकर याची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली सचिव प्रवीण सोमाणि उपाध्यक्ष महेश दहिवाळ,अनील वाशिंबे कोषाध्यक्ष जुबेर तंबोली तर सह सचिव गोपाल दरगड यांचा समावेश करण्यात आला
======================
माझ्या वर टाकलेला वीश्वास तडा जाऊ देणार नाही -राहूल सातोनकर
परतूर तालूक्यातील व्यापाऱ्यांनी माझ्यावर जो वीश्वास टाकला आहे त्या वीश्वास तडा जाऊ देणार नाही व्यापाऱ्यांच्या समस्येसाठी आहोरात्र प्रयत्न करणार असून या माध्यमातून सामजीक बांधीलक ही जोपासणार असल्याचे नवनिर्वाचीत अध्यक्ष राहूल सातोनकर यांनी आपले वीचार व्यक्त करताना सांगितले
=======================
या बैठकिस तालूक्यातील व्यापारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
कार्यक्रमाचे सुत्र संचलन अजीत पोरवाल यांनी केले तर आभार प्रवीण सोमणि यांनी मानले