मिशन कवच कुंडल अभियान अंतर्गत मुस्लिम मौलविंची बैठक संपन्न.,इंदरानगर येथे प्रभारी नगराध्यक्ष खतीब यांच्या हस्ते मिशन कवच कुंडलअंतर्गत लसीकरणाचे उद्घाटन संपन्न


  परतूर (प्रतीनीधी) दि १३ रोजी न.प. परतूर चे मुख्याधिकारी सूधीर गवळी  , वैद्यकिय अधिकारी डॉ. डी.आर. नवल  यांच्या उपस्थितीत मिशन कवच कुंडल अभियान कोविड -१९ लसिकरण अंतर्गत मुस्लिम मौलविंची बैठक संपन्न झाली. या मधे  शहरातील सर्व समाज बांधवांना लसिचे महत्व पटऊन सांगितले व लसिकरण करण्या करिता प्रोत्साहन करण्या करिता या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
   या बैठकिस मुख्यधीकारी गवळी , वैद्यकिय अधिकारी डॉ. नवल ,
प्रभारी नगराअध्यक्ष सादेक खतीब, कार्यालयीन अधिक्षक चव्हाण , ऊबेद चाऊस,  सावंत ,  नगरसेवक अंकुशराव तेलगड, अखील काजी, खलील काजी , बाबुराव हिवाळे, रहिमोद्दीन कुरेशी, अनिल पारिख यांच्यासह नप व वैद्यकिय कर्मचारी उपस्थित होते
    तद्नंतर परतूर शहरातील प्रभाग क्र1 इंदिरा नगर मध्ये  मुख्याधिकारी सुधिर गवळी  व वैधकिय अधिकारी डॉ नवल साहेब यांच्या नेतूतवाखाली मिशन कवच कुंडल अंतर्गत लसी करणांचे शिबीर आयोजित करण्यात आले या शिबीराचे उदघाटन प्रभारी नगराध्यक्ष सादेक भाई खतिब यांच्या हस्ते झाले  यावेळी मुख्य धिकारी सुधिर गवळी  वैद्यकीयधिकिरी डाक्टर नवल ,माजी नगर सेवक आर के खतिब  नगरसेवक सिध्दार्थ बंड, अशोक राव तरासे अनिल पारिख आंगनवाड़ी सेवीका व आशा वर्कर उपस्थित होते

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....