परतूर येथे संविधान दिन उत्साहात साजरा
येथील आंबेडकर नगर मध्ये शुक्रवारी ता.26 रोजी सकाळी नऊ संविधान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी प्रभारी नगराध्यक्ष सादेक खतीब,नगरसेवक सिद्धांथ बंड, द.या.काटे,शिवाजी पांडेवार,प्रकाश पांडेवार,गुलाब बंड,दिपक भदर्गे,सुधाकर मुजमुले,सुनील पवार,दिपक मुजमुले,
विलास पांडेवार,उत्तम घुगे,अर्जुन भदर्गे,अशोक बंड, प्रसाद पोळ,रवी पाडेवार, आकाश दवनडे,हर्षद पोळ,मिलींद बंड, बाळू पाडेवार,प्रवीण बंड,राहुल मुजमुले सह आदींची यावेळी उपस्थिती होती.
दरम्यान यावेळी प्रमुख पाहून प्रभारी नगराध्यक्ष सादेक खतीब याना संविधान ग्रंथ भेट देण्यात आला.तसेच संविधानाचे महत्त्व पटवून दिले.
----------------------