मंठा येथे युवा सेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर
मंठा (सुभाष वायळ)दि. 25 हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन ए .जे .पाटील बोराडे शिवसेना जिल्हाप्रमुख जालना यांच्या हस्ते रक्तदान शिबिरास सुरवात करण्यात आली यावेळी उपस्थित संजयजी देशमुख पोलिस निरीक्षक मंठा दिपक बोराडे , युवासेना उप जिल्हाप्रमुख जालना.डिगांबर बोराडे, युवासेना तालुका प्रमुख मंठा सभापती संतोषराव वरकड ,पप्पु दायमा ,डाॅ संतोष पवार, किरण सुर्यवंशी,अशोक घारे संदिप वायाळ,भागवत चव्हाण, विष्णु बहाड, एकनाथ अर्जून आकाश मोरे,दत्ता काळे ,कृष्णा वरणकर ,गोपी गायकवाड ,पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.