परतूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडी च्या 4 शाखेचे अनावरण सोहळा संपन्न


परतूर (हनुमंत दवंडे)
 परतुर तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या 4 शाखेचे अनावरण सोहळा संपन्न झाला  आंबा,सातारा,संकनपूरी,
चांगतपुरी या गावांमध्ये शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी वंचित बहुजन आघाडी पुर्व जिल्हाध्यक्ष भालचंद्र भोजने यांच्या हस्ते संपन्न झाला. तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा उपाध्यक्ष, दिपकजी डोके सर,ज्येष्ठ नेते विष्णु कुमार शेळके,जेष्ठ नेते चोखाजी नाना सौंदर्य, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.किशोर त्रिभुवन रोहन वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष,अच्युत पाईकरव जिल्हा महासचिव नारायण बर्वे,ऍड सुरेश काळे,परतुर तालुका अध्यक्ष बाबुरावजी गोसावी,ता.महासचिव रवींद्र भदर्गे,तालुका उपाध्यक्ष,शेख जमीर भाई तालुका उपाध्यक्ष शोएब पठाण तालुका सचिव नामदेव नाचण तालुका सचिव उत्तम साळवे, विष्णू वाघमारे गौतम मस्के,ज्ञानेश्वर सांगुते, महादेव पैठणे ,आकाश वाघमारे संकेत प्रधान विशाल प्रधान वैभव प्रधान व तालुका पदाधिकारी यावेळी उपस्थित होते
सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत विविध गावांमधून जाहीर प्रवेश करण्यात आला.
सातारा वाहेगाव येथील तरुणांचा प्रवेश यामध्ये
भागवत कुरधने, अनिल गायकवाड,शिवाजी रायते,बाळू सातपुते,महादेव पैठणे,अशोक घोलप,लक्ष्मण रोकडे,दिलीप पाटेकर,भाऊराव वाघमारे ,सुनील वाघमारे,अनिल वाघमारे,लक्ष्मण वाघमारे,राजू पाईकराव,करण वाघमारे,राजू वाघमारे,दिलीप वाघमारे,अक्षय पाटेकर,सुरेश वाघमारे,निखिल आव्हाड,अनिल कोळे,नितीन वाघमारे,अशोक वाघमारे,रावसाहेब वाघमारे,गौतम पाईकरव, अर्जुन वाघमारे,विशाल वाघमारे,सुंदर वाघमारे बालाजी वाघमारे आकाश वाघमारे
चांगतपुरी येेथिल तरुनांचा प्रवेश
कुंडलिकराव गुरव दिलीप काळे,सोनाजी पवार शंकर गुंजकर अवि प्रधान गौतम प्रधान रानुजी वीर संतोष गायकवाड विशाल प्रधान दत्ता प्रधान सचिन प्रधान अजय प्रधान विनोद प्रधान संकेत प्रधान वैभव प्रधान अमोल प्रधान अक्षय डोळसे किरण प्रधान प्रवीण प्रधान करण प्रधान विजय प्रधान सुशील प्रधान मयूर प्रधान सुनील प्रधान अनिकेत प्रधान सिद्धार्थ प्रधान विकास प्रधान करण पवार दत्ता पारवे मधुकर प्रधान धर्मराज प्रधान अविनाश प्रधान
संकनपुरी येथील तरुणांचा प्रवेश
श्रीनिवास नाचन जावेद शेख सुंदर वक्ते दादासाहेब पारवे गोरख शिंदे अमोल वाघमारे भगवान प्रधान रहीम शेख अन्सार शेख दीपक वक्ते गणेश प्रधान प्रभाकर बाबर राजेश प्रधान तुकाराम शिंदे ज्ञानेश्वर कवळे अण्णासाहेब वक्ते
आंबा येेथील                                                        चंद्रकांत मस्के,विशाल भदर्गे गौतम मस्के आकाश मगर भरात पाटोळे समाधान भदर्गे शफिक शेख लक्ष्मण केवट सुनील भदर्गे सिद्धू भदार्गे विष्णू मस्के गणेश भदर्गे परमेश्वर भदर्गे अनिल मस्के आकाश भदर्गे रवी भदर्गे सिद्धार्थ भदर्गे सुरेश जाधव दीपक पाटोळे करण जाधव भीमा मगर पवन भदर्गे गोविंद पाटोळे विकास साठे सलीम शेख श्याम सरकटे आकाश भदर्गे विकास भदर्गे सुरेश पगारे समाधान मांधळे बबलू शेख रामा माने प्रदीप भदर्गे सुरेश मस्के विष्णू सोळंके वैजनाथ सोळंके

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....