वीष्णू कदम यांचा दादर येथे सत्कार
मुंबई (समाधान खरात)नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् तर्फे दि 24डिसेंबर 2021राेजी दादर येथे विष्णू कदम संपादक विश्व क्रांती मराठवाडा तथा संस्थापक अध्यक्ष छत्रपती व्हि.के. फाउंडेशन यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन राज्यसभेचे खासदार, तथा दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सोबत माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर, शिवसेना संपर्कनेते मराठवाडा सभापती महाडा विकास महामंडळ विनोद घोसाळकर ,झी २४ तासचे संपादक निलेश खरे , एन यु जे महाराष्ट्रच्या अध्यक्षा शितलताई करदेकर. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योतीताई ठाकरे आदी सहप्रमुख मान्यवर उपस्थित होते