जगदीश दरगड यांचे निधन
परतूर(प्रतीनीधी)परतूर येथील व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष शीवजी मामा दरगड यांचे पुतणे जगदीश दरगड यांचे दिनांक 22 रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले ते जालना येथे वास्तव्यास होतेत्यांचा अंत्यसंस्कार जालना येथील वैकुंठवासी स्मशानभूमी येथे करण्यात आला त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, तीन भाऊ , बहीनी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे