आ.बबनराव लोणीकर यांना पितृशोक
परतूर (प्रतीनीधी)माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांचे वडील तथा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांचे आजोबा दत्ताराव श्यामराव यादव (लोणीकर) यांचे दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले आमदार बबनराव लोणिकर,सुनिल एक मुलगी इंदूबाई देशमुख सुना नावंड, पातरूड असा मोठा परिवार आहे त्यांचा अंत्यविधी दिनांक 15 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता त्यांच्या मुळ गावी लोणि खुर्द तालुका परतुर येथे होणार आहे