माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नाणे एक कोटी 10 लाख रुपये चा फुल बांधून तयार .-पद्माकर कवडे
परतूर प्रतिनिधी/हनुमंतराव दवंडे
वैजोडा. रोहिना खुर्द. रोहिना बुद्रुक. या गावातील धरणाच्या बॅक वॉटर मुळे 250 ते 300 एकर जमिनीला पडलेले बेट पाण्याच्या वेडा. असल्यामुळे संबंधित गावातील शेतकऱ्यांना जमीन कसण्यासाठी बेटावर जाता येत नव्हते. तत्कालीन पालकमंत्री आमदार बबनराव लोणीकर. व राहुल लोणीकर यांच्या यांच्याकडे हा विषय घेऊन. तत्कालीन पुनर्वसन समितीचे अध्यक्ष. स्व. उमाकांत मानवतकर. पद्माकर कवडे. यांनी या बेटाची पाहणी करून हा विषय कानावर घातला. तात्काळ लोणीकरानी या बेटावर जाण्यासाठी एक
कोटी दहा लक्ष रुपये मंजूर करून दिले. म्हणून या बेटावर जाण्यासाठी आता मार्ग सुकर झाला आहे. पूल बांधून तयार झाल्यामुळे संबंधित गावातील शेतकरी. वर्ग आनंदित झाले आहेत. गावातील शेतकऱ्याकडून आमदार बबनराव लोणीकर व राहुल लोणीकर यांचे भुजंगराव कवडे. ज्ञानदेव शिंदे. गोविंद यादव. प्रकाश कवडे. परमेश्वर जाधव. रंगनाथ शिंदे. भगवान यादव. भाऊसाहेब खामकर. ओमप्रकाश दहिवाळ. अनिल दहिवाळ. राजेभाऊ शिंदे. नारायण खिंडकर विठ्ठल राव हिंगे. वसंत गवळी. प्रकाश राव भामट. गणेश गवळी. प्रभाकर मस्के. बालासाहेब भोपाळ. नामदेव शिंदे. सदाशिव शिंदे. वैजनाथ यादव. रामभाऊ यादव. सोपान मैंद किसन कवडे. रामदास खिंडकर. विष्णुपंत डोणे . कुमार देव कुलकर्णी. आधी शेतकऱ्यांनी आभार मानले.