आष्टी येथे पंचायत समिती उपसभापती रामप्रसाद थोरात यांच्या हस्ते बोरवेल चे उद्घाटन..==========
परतूर तालुक्यातील आष्टी येथे पंचायत समिती परतूर चे उपसभापती रामप्रसाद थोरात सर यांच्या विशेष फंडातून व मधुकर मोरे ग्रामपंचायत सदस्य यांच्या पाठपुराव्याने सम्राट नगर येथे बोरवेल घेण्यात आली . यावेळी उपस्थित पंचायत समितीचे उपसभापती रामप्रसाद थोरात सर मधुकर मोरे ग्रामपंचायत सदस्य ,रोहन वाघमारे,नसरुल्लाह काकड ग्रामपंचायत सदस्य, बाबासाहेब बागल ग्रामपंचायत सदस्य,फुलारी मामा ग्रामपंचायत सदस्य, संतोष रोहीमल, नितिन मोरे, गौतम भाई शेळके, राहुल कांबळे, गायकवाड सर, वासुदेव वाघमारे, व सर्व उपस्थित सम्राट नगर मधील रहिवासी उपस्थित होते..