परतुर येथे खासदार असद ओवैसी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध
एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गुरुवारी गोळ्या झाडत हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे ओवेसिंवर करण्यात झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थत एमआयएमकडून आज राज्यभरात निदर्शने करण्यात आली
प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील.प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर गफार कादरी,जिल्हाध्यक्ष मजीद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली
परतूर येथे एमआयएम पक्षाच्या वतीने दिनांक ०४ जानेवारी रोजी देशाचे गृहमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर करत हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी तसेच खासदार ओवैसी यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली
यावेळी एमआयएमचे
शहराध्यक्ष सय्यद वसीम,ईसा अन्सारी,अकीफ फारूकी,नईम भाई,सय्यद रशीद,शकील कुरेशी,हाफिज साहब,सय्यद रेहमत,सय्यद तालेब,कशिफ खान,अझहर काजी,हसन भाई,अंसार शेख,सय्यद इरफान, सय्यद मोसिन, मुबारक चाऊस ,अझहर पाशा,सय्यद उमेर,सय्यद साबीर,शाहरुख शाह ,सद्दाम खान,मेरज बागवान ,अल्ताफ बागवान, लुकमान शाह,मुक्तादिर बागवान, नजीब अन्सारी,सय्यद झाकीर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.