श्रेया आर्दड हीच एमबीबीएस साठी निवड
प्रतिनिधी हनुमंत दवंडे
घनसावंगी तालुक्यातील रहिवासी आणि सध्या जालना येथे स्थायीक असलेले दत्तात्रय आर्दड यांची कन्या व भा.ज.पा युवा मोर्चा चे माजी जिल्हा अध्यक्ष सुनिल आर्दड यांची पुतणी श्रेया दत्तात्रय आर्दड यांची एमबीबीएस साठी निवड झाल्याबद्दल तीचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना भाजपा युवा मोर्चा घनसावंगी तालुका सरचिटणीस रामा पाटील खांडे , सोबत वडील दत्ताञय आर्दड , आई उमाताई आर्दड शिवकन्या खांडे नम्रता खांडे आदी दिसत आहेत .