वझरसरकटे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची शाखा ओपन
मंठा प्रतिनिधी(पप्पू घनवट )तालुक्यातील वाझरसरकटे येथे मनसे मंठा तालुकाध्यक्ष गणेश बोराडे यांच्या हस्ते धुमधडाक्यात रॅली काढून मनसेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, योगेश खंदारे, दिपक देवकर, आदित्य केंधळे, प्रविण केधळे, ज्ञानेश्वर जाधव,शाम केंधळे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.वझर सरकटे शाखा कार्यकारिणी खालील प्रमाणे शाखा अध्यक्ष - ॠषिकेश सरकटे,उपाध्यक्ष - गोपाल सरकटे, कार्याध्यक्ष - पवन सरकटे, सरचिटणीस - धनंजय सरकटे, सचिव - रवि सरकटे, सदस्य : - रवि सरकटे,पंढरी सरकटे, दत्ता सरकटे,डिगांबर सरकटे, गणेश सरकटे, ज्ञानेश्वर सरकटे,ओम सरकटे, सुदर्शन सरकटे, सोपान सरकटे,सुरज सरकटे,पंकज सरकटे, अमोल नागरे, सचिन खंडागळे, अविनाश सरकटे, दत्ता सरकटे, संतोष सरकटे, धनंजय सरकटे, योगेश सरकटे, कैलास डोंगरे,तन्मय सरकटे, अमोल सरकटे, अभिषेक पोपळघट.