प्रयागबाई नाथोबा कूरधने यांचे अल्पशा आजाराने निधन..
प्रयागबाई नाथोबा कुरथने , पांडे पोखरी ता. परतुर जिल्हा जालना यांचे दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ सोमवार रोजी सायंकाळी ६:३० वाजता अल्पशा आजाराने देवआज्ञा झाली.
मृत्युसमयी त्यांचे वय १०७ वर्ष होते त्यांच्या पश्चात चार मुले एक मुलगी नातवंडे नातू पणतू असा मोठा परिवार असून त्यांच्या प श्याच्यात
पांडुरंग नाथोबा कुरथने, रामकिसन नाथोबा कुरधने, शेषराव नाथोबा कुरधने, आबासाहेब नाथोबा कुरधने, गोविंदराव पितळे गुरुजी ( जावाई ) (पाथरी, ) ग.भा. सईबाई बाजीराव येवले ( मुलगी) , अशोक पांडुरंग कुरधने. रमेश पांडुरंग कुरधने. मुक्तीराम पांडुरंग कुरधने. सुरेश पांडुरंग कुरधने. विष्णू दादाराव कुरधने.भगवान दादाराव कुरधने . मदन रामकिसन कुरधने . राजेश रामकिसन कुरधने. विजय रामकिसन कुरधने.प्रताप रामकिसन कुरधने.कृष्णा शेषेराव कुरधने. परमेश्वर आबासाहेब कुरधने. ज्ञानोबा बाजीराव येवले. निवृत्ती बाजीराव येवले. उथ्दवराव गोविंदराव पितळे . आप्पासाहेब गोविंदराव पितळे. गणेश गोविंदराव पितळे ( मुख्याध्यापक ) ( नातू) , आसा मोठा परिवार आहे