आमदार संतोष बांगर यांच्या निषेधार्थ परतुर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन

परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे

शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी दि 25/03/2022 या दिवशी भाषण देत असतांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष  ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल व वंचित बहुजन आघाडी बद्दल अपमानास्पद बोलले व बिनबुडाचे आरोप केले म्हणून आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात आज दि 29 / 03 / 2022 मंगळवार रोजी तहसील कार्यालय परतूर येथे तालुका अध्यक्ष बाबुराव गोसावी व तालुका महासचिव रविंद्र भदर्गे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले उपस्थिती 
 डॉ किशोर त्रिभुवन जिल्हा उपाध्यक्ष, रोहन वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष , राहुल नाटकर जिल्हा सचिव, हनुमंत मोरे जिल्हा संघटक ऍड सुरेश काळे, तालुका उपाध्यक्ष शोएब पठाण, उपाध्यक्ष जमीर शेख, उपाध्यक्ष प्रकाश मस्के, ता सचिव उत्तम साळवे, ता सचिव नामदेव नाचणप परमेश्वर पाईकराव, सारनाथ सोनपसारे, सतिष गरड, संदीप सोनपसारे, अभिषेक गरड, गौतम गरड, गोटू गरड, बाळू झोटिंग, दत्ता सोनपसारे, आनंद गरड, विश्वजीत गरड, संकेत गरड, नागसेन घायताडक, निवृत्ती पाईकराव, सुमेध वानखेडे, कैलास घायताडक, चंद्रकांत मस्के, लखन केवट, विकास भदर्गे, सचिन पडघन, प्रदीप जाधव,आकाश मुंढे आदी उपस्तिथ होते 

 

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात