परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
शासनाच्या गृह विभाग सहसचिव व्यंकटेश भट यांनी आज दिनांक 20 रोजी राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केलेले आहेत त्यामध्ये चंद्रपूर येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले अतुल कुलकर्णी हे जालना येथे पोलिस अधीक्षक म्हणून बदलून येत आहेत तर जालना पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांची अप्पर पोलिस आयुक्त म्हणून पश्चिम प्रादेशिक विभाग मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.