परतुर येथे भीम शाहिर साहेबराव येरेकर यांचा भीम गीताचा प्रबोधनपर कार्यक्रम
परतुर प्रतिनीधी हनूमत दंवडे
विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त आर सी सी मित्र मंडळ व पंचशील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने
दिनांक 24 /04/2022 वार रविवार रोजी संध्याकाळी सात वाजता रेल्वे स्टेशन येथे प्रबोधनकार भीम शाहिर साहेबराव येरेकर यांचा भीम गीताचा प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केला आहे
तरी तालुक्यातील सर्व भीम अनुयायांनी संविधान प्रेमी लोकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान आर सी सी मित्र मंडळ व पंचशील मित्र मंडळच्या वतीने करण्यात येते आहे