संजय बियांनी हत्या प्रकरणी व्यापारी महासंघा चे परतूर येथे निषेध, उपविभागीय अधिकारी ना निवेदन

परतूर /प्रतिनिधी: हनुमंत दवंडे 
नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची
गुंडांनी भरदिवसा गोळ्या घालून हत्या केल्याचा परतूर येथे
व्यापारी महासंघ ने तीव्र शब्दात निषेध करून आरोपींना
फाशीची शिक्षा द्यावी  तसेच ही केस लढण्या करिता उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी परतूर यांच्यामार्फत पाठविलेल्या
निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. उपविभाग 
कार्यालयाच्या वतीने नायब तहसील दार सुळे व तहसील यांच्या वतीने धुमाळ यांनी निवेदन स्वीकारले बांधकाम
व्यवसायिक सकाळच्या सुमारास नांदेड येथील आपल्या
राहत्या घरात जात असताना गुंडांनी भरदिवसा गोळ्या घालून त्यांची हत्या केली, ही घटना अतिशय दुर्दैवी असून
माणुसकीला काळीमा फासणारी आहे. नांदेड शहरातच नव्हे
तर राज्यात गुंडगिरीचे प्रमाण वाढले आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. अतिशय निंदनीय व निषेधार्ह ही घटना असून बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हे समाजामध्ये प्रतिष्ठित होते, समाजाच्या अनेक लोकांना त्यांनी भक्कम आधार दिला,सामाजिक कार्यातही त्यांचे मोठे  योगदान होते. त्यांच्यावर भ्याड हल्ला करून त्यांची हत्या करणाऱ्या गुंडांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
    निवेदना वर प्रदीप लढा माधव मामा कदम शिवजी दरगड मोहन अग्रवाल राजू पोरवाल दीपक अग्रवाल प्रविण जेथलिया राजेश मंत्री दिलीप होलाणी अविनाश शहाणे योगेश खंडेलवाल जगदीश झवर राजेंद्र मुंदडा श्री किसन मुंदडा ओम मोरशामसुंदर चित्तोडा श्याम सोमानी शाम सोनी नंदू राठी गोविंद मुंदडा संजय मुंदडा नितीन भोळे रतिलाल जी भंडारी वैभव सोमानी गोविंद मोरे संजय राठी विजय कोटेजा राजेश म्हस्के दिलीप नार राजू अग्रवाल राधेश्याम मुंदडा विनोद भुतडा संतोष आखाडे राजेंद्र मुंदडा गोपाल सोमानी श्याम मुंदडा दिनेश मुंदडा नारायण गेहलोत हुकुमचंद सकलच्या शैलेश भंडारी रामेश्‍वर शिंदे सचिन खैरे अमोल काळे प्रवीण मराठे गणेश लाल कुटीच्या शरद भारूका संजय मोर ओम प्रकाश राठी दिनेश फुलाने सुरेश मंत्री बद्रीनारायण सोनी मुकुंद जाजू राजेश लोया कैलास झंवर राधेशाम जवळ सत्यम झवर गोपाल दरगड श्रीकांत उनमुखे गोविंद तापडिया संतोष का बर हाय दत्ता तनपुरे गोविंद झवर शंकर दरगड रामजी दरगड आतिश मोर

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....