झोयाअनम चा पहिला रोजा
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतुर येथील नाईकवाडी गल्ली येथील रहिवासी झोयाअनम शेख जफर या चिमुकुलीने जीवनातील पहीला रोजा ठेवल्याने परिसरातील भरभरुन कौतुक केले रखरखत्या उन्हात या लहान चिमुकुलीने जीवनातील पहीला रोजा पूूर्ण केला रोजेचीं रूढी परंपरा असल्याने मुस्लिम समाजातील लहान लहान मुले मुली रोजा ठेवतात व आपल्या जीवनात सुख समृद्धी भेटवे अशि ईश्वर चरणी प्रार्थना करीत आल्हा कडे नत्मसतक होऊन प्रार्थना करतात सगळ्यासाठी दुवा ची मागणी करुन रोझा उघडतात।