जोगेश्वरी भैरवनाथ यात्रेनिमित्त पाणपोईचे उद्घाटन..
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश भैय्या टोपे साहेब यांच्या मार्गदर्शनाखालील.कै. सेनाजी शामराव भालेकर यांच्या समानार्थ. पाणपोईचे उद्घाटन धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष शिवाजी वालेकर यांनी यात्रेसाठी येणाऱ्या भक्तांसाठी तसेच बजाराला येणाऱ्या नागरिकासाठी थंड पाण्याची व्यवस्था केली आहे.अंकुश उद्घाटन राजनी चे सरपंच अमोल देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष शिवाजी भालेकर. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रकाश कोकणे. राष्ट्रवादीचे माजी सरपंच सुभाष झोरे. दिगंबर ढेरे. प्रभाकर ढेरे. उद्धव माकोडे. दिपक खरात. ज्ञानराज भालेकर. यांची उपस्थिती होती
बाजारात येणाऱ्या नागरिकांनी थंड पाण्याची व्यवस्था झाल्यामुळे समाधान व्यक्त केले.