माजी सरपंच अच्युतराव सवने यांचे निधन
तालुक्यातील दैठना खुर्द येथील माजी सरपंच अच्युत श्रीपतराव सवने यांचे दीर्घ आजाराने दि १० जून २०२२ शुक्रवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान निधन झाले. मृत्यू समयी ते ७० वर्षाचे होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, जावई, बहीण, भाऊ, नातू असा परिवार आहे. त्यांच्यावर संध्याकाळी दैठना खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्त्ये होते.