दैठणा येथील अंबादास चव्हाण याचे निधन
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतूर: तालुक्यातील दैठणा बु.येथील रहिवाशी अंबादास चव्हाण (वय-103) यांचे रविवारी (ता.पाच)रोजी निधन झाले.
त्यांचे सोमवारी (ता.सहा) रोजी सकाळी आठ वाजता दैठणा बु.येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पच्यात मुली,मूल, सून,नातवंड पतृंड असा मोठा परिवार आहे.ते भावसाहेब,शामराव ,रामराव, रावसाहेब चव्हाण याचे वडील होते....
-