परतूर शहरासह मतदार संघातील विकास कामांसाठी आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून 15 कोटी रुपयाचा निधी प्रस्ताव,लवकरच कामांना मिळणार , बबनराव लोणीकर यांची , विधानसभा मतदारसंघासाठी आपण सदैव कटिबद्ध,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर
परतूर मंठा तालुक्यासह जालना तालुक्या साठीही 09 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित
प्रतिनिधी हनुमंत दंवडे
राज्यातील सरकार बदलताच माजी मंत्री तथा विद्यमान आमदार यांनी परतूर विधानसभा मतदारसंघाचा विचार करत परतुर शहरासह मतदारसंघासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मागणी प्रस्ताव मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे सादर केला असून लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळेल व प्रत्यक्षात कामांना सुरुवात होईल अशी माहिती आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात दिली आहे
.गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्यासह परतुर विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी सरकारने विकास कामांना ब्रेक लावला होता मात्र राज्यात सत्तांतर होऊन युतीचे सरकार स्थापन होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मतदारसंघातील विकास कामांसंदर्भामध्ये प्रस्ताव दिला असून लवकरच या कामांना मंजुरी मिळून ही कामे सुरू होतील असे या पत्रकात आमदार लोणीकर यांनी नमूद केले आहे======================*परतुर शहरासाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधी*======================परतूर शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अतिशय बकाल झालेली असून पावसाळ्यामध्ये ठिकठिकाणी पाण्याची डबके साचतात यामुळे रहदारीच्या प्रश्नासह आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो ही बाब ध्यानात घेऊन परतूर शहरांमधील लालजी निरवळ यांचे घर ते बालासाहेब कदम यांचे घर येथे सिमेंट रस्ता बांधकाम करणे,10 लक्ष, किसन कांगणे यांचे घर ते पाठक मॅडम यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत 10 लक्ष महादेव मंदिर ते मेटके यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये भगवान वाघमारे यांचे घर ते अरुण हिवाळे यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये किशोर सवणे यांचे घर ते मोरे यांचे घर ते आसाराम बिडवे यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष धनेश्वर सर यांचे घर ते हावळे सर यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये श्री बबन सुरवसे यांचे घर ते बुध नर्सरी यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये श्री कृष्णा कापसे यांचे घर ते सांगोळे यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये श्री ठोकरे सर यांचे घर ते श्री पवन देशमुख यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये श्री दिनेश मोरे यांचे घर ते श्री भोसले महाराज यांचे घर ते श्री उगले यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये श्री हनुमान बोडके यांचे घर ते श्री नंदेवार यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लाख रुपये श्री विकास मगर यांचे घर ते श्री मोरे मामा यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये श्री कुंडलिक राऊत यांचे घर ते श्री अतुल बुजुले यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये श्री उफाड यांचे घर ते श्री गंगाधर घोंगडे यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लाख रुपये श्री सतीश राठोड यांचे घर ते श्री जीवन गायकवाड यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये श्री बाबासाहेब बिडवे यांचे घर ते श्री विशाल ढवळकर यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये श्री सूर्यकांत निर्वळ यांचे घर ते श्री हेमंत राखे यांची घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये श्री बाबासाहेब इंगळे यांचे घर ते श्री सोळंकी यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये श्री जालिंदर कोरे यांचे घर ते श्री पाचपोळ सर यांचे घर किंमत दहा लक्ष रुपये डॉक्टर कदम यांचे घर ते भगवान भोसले यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लाख रुपये विद्यालय ते सुनील गायकवाड यांचे घर किंमत दहा लाख रुपये श्री माऊली गायकवाड यांचे घर ते अंभोरे यांचा वाडा सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये श्री खंडोबा मंदिर ते श्री अशोक व्यवहारे यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये श्यामसंग दादा ठाकूर यांचे घर ते श्री भारती यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये विष्णू जाधव यांचे घर ते श्री अर्जुन राठोड यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये श्री दवणे यांना ते बियांची कॉटर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये श्री लोखंडे यांचे घर ते श्री केदार जाधव यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये डॉक्टर आंबेकर यांचे घर ते शिवा स्वामी यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लाख रुपये श्री बाळू वाडे यांचे घर ते श्री पाटोळे सर यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लाख रुपये श्री काकली यांचे घर ते श्री मुपडे यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लाख रुपये शेख शरीफ यांचे घर ते श्री पवार यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये श्री संतराम आखाडे यांचे घर ते बी अँड सी कॉटर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये श्री सुनील कदम यांचे घर ते नियोजित सेवालाल महाराज मंदिर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये श्री मारुती खंदारे यांचे घर ते श्री महेंद्र अवसरमोल यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये श्री शेरे पाटील यांचे घर ते श्री दिनेश चिकणे यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये श्री सेवक सुतार यांचे घर ते नारायण धायस्कर यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे अमोल केवारे यांचे घर ते शेख सोहेल यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये श्री तुकाराम चिकने यांचे घर ते श्री नारायण धायस्कर यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये श्री प्रकाश माने यांचे घर ते सरकारी दवाखाना खडीकरण करणे किंमत दहा लाख रुपये प्रकाश माने यांचे घर ते श्री अग्रवाल यांचे शेत रस्ता खडीकरण करणे किंमत दहा लक्ष रुपये वाटुर परतुर रोड ते अग्रवाल यांची शेती रस्ता खडीकरण करणे किंमत दहा लक्ष रुपये महाविद्यालय रोड ते डॉक्टर कदम यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये तारामती देवी यांचा मळा ते पोहोच रस्ता खडीकरण करणे किंमत दहा लक्ष रुपये श्री राजू गाडेकर यांचे घर ते श्री रोहिणकर यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये श्री बालाजी ढोबळे यांचे घर ते दया महाराज काटे यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये श्री अशोक उबाळे यांचे घर ते श्री सुरेश पुरी यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये भाजी मंडई गाव ते श्री ज्ञानेश्वर सोळंके यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये श्री कालिका मंदिर ते संदीप लाळे यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये श्री राजेश मुंदडा यांचे घर ते श्रीविष्णू शर्मा यांचे घर सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत दहा लक्ष रुपये कॉम्प्लेक्स ते बस स्टॅन्ड रस्ता मजबुतीकरण करणे 50 लक्ष रुपये आधी कामासह ग्रामीण भागात ही मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार असल्याचे आमदार लोणीकर यांनी म्हटले असून विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे