शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढ दिवसा निमित्त परतूर येथे महादेव मंदिरात आरती करण्यात आली
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
शिवसेना पक्ष प्रमुख. उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महादेव मंदिर परतूर येथे आरती करण्यात आली तसेच
या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख माधवराव मामा कदम युवा नेते नितीन भैया जेथलिया राष्ट्रवादी तालुका अध्यक्षय रमेश काका सोळंके शिवसेना तालुका प्रमुख अशोक राव आघाव शिवसेना युवा नेते महेश भैया नळगे शिवसेना शहर प्रमुख दत्ता पाटील सुरुंग किसान सेना उपजिल्हा प्रमुख कांताराव सोळंके कॉग्रेस तालुका अध्यक्ष बाबाजी घाडगे नगरसेवक बाबुरावजी हिवाळे शिवसेना दलित आघाडी तालुकाप्रमुख मधुकर पाईकराव विठ्ठलराव वटाने आबासाहेब कदम वसंत बरकुले रामजी सोळंके गोविंद मुंदडा रोहित अग्रवाल दिपक कदम सुदर्शन धुमाळ बाळू गाते शिवा पवार गणेश लालजरे शंकर भापकर बापू घटमळ गोपाल माने अशोक धुमाळ मंगेश भुसारे व इतर शिवसेनीक मोठ्या संखेने उपस्थित होते महा आरतीचे आयोजक युवा सेना शहर प्रमुख राहुल भैया कदम होते