शिवप्रसाद सारडा यांचे निधन
परतूर प्रतीनिधी हनुमंत दंवडे
परतूर : येथील भाजपा चे माजी शहराध्यक्ष राजेंद्र मुंदडा यांचे मामा शिवप्रसादजी सारडा (नेर ) यांचे आज दिनांक ०६ जुलै रोजी निधन झाले.
त्यांच्या पश्चात चार भाऊ, दोन मुले, दोन मुली, पत्नी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. या निधनाबद्दल माजी मंत्री आ बबनराव लोणीकर यांनी शोक व्यक्त केला आहे.