परतूर युवा महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष पदी सौ.साक्षी विकास झरेकर यांची निवड...
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
आज वाटूर येथे युवा काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव वंदानाजी बेन यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी परतूर महीला युवा तालुका अध्यक्ष म्हणून हातडी येथील सौ.साक्षी विकास झरेकर यांची बेन यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली यावेळी या निवडीबद्दल मा.आ.सुरेशकुमार जेथलिया युवा नेते नितीन जेथलिया, जिल्हा अध्यक्ष युवक राहूल देशमुख,ता.अध्यक्ष बाबासाहेब गाडगे, युवा अध्यक्ष लक्ष्मण जी शिंदे,अजहर भाई, प्रविण डुकरे यांनी सौ.साक्षी विकास झरेकर यांचे अभिनंदन केले....