दिपाली प्रशांत बोनगे यांचा दिलीप मगर सर यांच्याकडून सत्कार
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सहा जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या त्यामध्ये दिपाली प्रशांत बोनगे यांची जागा बिनविरोध निवडून आली होती आंबा येथील माजी सरपंच दिपाली प्रशांत बनगे यांचा मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष माहाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे तालूकाध्यक्ष तथा आदर्श शिक्षक दिलीप मगर सर व विष्णू कदम सर यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन दिपाली प्रशांत बोनगे व प्रशांत बोनगे यांचा शाल श्रीफळ व भगवद्गीता देऊन सत्कार केला