युवा मोर्चाचा दणक्याने हातपंपाची दुरुस्ती , युवा नगरसेवक कूष्णा आरगडे यांनी दिला होता पालिकेला इशारा
परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण
परतुर नगरपालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक 6 सह शहरातील बरेच से हातपंप दुरूस्ती आभावी बंद होते
उन्हाळा चालू आसून पालिकेचे पाणी पाच दिवासाआड येते गावा भागात गचबच ल्याला भाग आहे घरोघरी बोर नाही आहे त्या मुळे नागरिकांची पाण्यासाठी दखदख होत होती हा विषय वेळोवेळी नगरसेवक कूष्णा आरगडे यांनी प्रमूखाने मांडला मुख्याधिकारी सह पाणीपुरवठा अभियंता घाटेकर याना धारेवर धरून हातपंप दुरूस्त ची साहित्य मागून घ्या लावले हे केले नसते तर युवा मोर्चा वतीने बेशरम च्या फुलाने स्वागत करून नगरपालिका ला बेसरम च्या तोरण बंधणार होते
आता शहरातील हातपंप दुरूस्त काम नगरपालिका ने हाती घेतलेला आहे त्या बद्दल मुख्य धिकारी व अभियंता घाटेकर याचे नगरसेवक कूषणा आरगडे यांनी आभार मानले 🙏🏾🙏🏾