स्व. महेश (भाऊ) सितारामजी आकात फाउंडेशन अंतर्गत रक्तदान शिबिराचे भव्य आयोज
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
दि 08 सप्टेंबर 2023 शुक्रवार रोजी स्व. महेश (भाऊ) सितारामजी आकात फाउंडेशन अंतर्गत
'यश ग्रुप'चे अध्यक्ष श्री बालासाहेब सितारामजी आकात यांच्या अध्यक्षतेखाली
यश अर्बन समोर,बस स्टॅन्ड, सातोना खुर्द येथे
*सर्व नागरिकांना पिण्यासाठी RO फिल्टर चे शुद्ध पाणी असलेल्या रोज 10 हजार लिटर क्षमतेच्या 'कायमस्वरूपी पाणपोई'चा लोकार्पण सोहळा* परमेश्वर नाना आकात यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.
याबरोबर गतवर्षी प्रमाणे याही वर्षी फाउंडेशन च्या वतीने रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन कारण्यात आले होते. नवल परसराम सोनी यांच्या शुभहस्ते या शिबिराचे उदघाटन झाले.यात तब्बल 143 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
'यश ग्रुप'चे अध्यक्ष श्री बालासाहेब आकात यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदाणामुळे व महेश (भाऊ) यांच्या विचाराचा वारसा पुढे अखंडितपणे चालू ठेवल्याने जि.प प्रशालेचे मुख्याध्यापक तुकाराम आकात सर, बाबर सर व सर्व शिक्षक वृंद यांच्या वतीने त्यांचा सत्कार कारण्यात आला.
यावेळी आसाराम आप्पा लाटे,इंद्रजित बापू घनवट,CA नारायण कुलकर्णी अरुण नाना शिंदे, भद्रीभाऊ खवणे, सचिन दादा बोराडे, भगवान आबा देशमुख,प्रल्हाद मखमले, गणपत दादा, शाकेरभाई मापेगांवकर, बालासाहेब उ.आकात, जगणराव लाटे, अनंतराव सि.आकात, यश महेशराव आकात, ज्ञानेश्वर आकात,नाथा आण्णा, बबन दादा आकात,दत्तात्रय,आकात ,हाशम भाई, मुनाफ भाई, मसुद भाई, बाबाराव लाटे,कल्याण लाटे,पांडुरंग पवार,संपत दादा आकात,
भगवानराव लाटे,विलास लाटे पुरुषोत्तम लाटे, श्याम लाटे, कांचन सर,नाथा मखमले,बबन आप्पा आकात,डिगांबर आकात,संतोष नाना आकात,आंबादास आकात,
प्रभू नाना आकात, बळी आण्णा आकात, दत्ताराव मखमले, लक्ष्मण नाना आकात,परमेश्वर टाके
भागवत नवल,सतीशराव आकात ,शंकर आप्पा आकात, बंडूभाऊ, अनंत आकात ,डिगाआबा, डिगु तात्या,सुरेश लहाने, जना आकात, मदनराव लाटे,बंटीभाऊ, लक्ष्मण दादा आकात, लक्ष्मण लि.आकात, भगवानराव आरडे, भागवतराव आकात, अरुणराव कबाडी, बालासाहेब कबाडी,अखिल भाई,शंकर खंदारे, मुबारक तांबोळी, किशोर वाव्हळ, धीरज वाव्हळ,सुभाष आकात, बंडूभाऊ, एकनाथ शिंदे, राजेभाऊ आकात,श्रीकांत कवडे,महादेव आकात,श्रीमंत आप्पा आकात,शिवाजी आकात,परमेश्वर टाके,मधुकर आकात,रामप्रसाद आकात,विकास आप्पा आकात,राजू मखमले, महादेव आकात, अंशीराम कबाडी, बाबाराव लाटे,बाबुराव कवडे, विश्वनाथ लहाने, बाळू देवा, रामभाऊ आकात, चंदू आकात, श्रीमंत आकात, सुरेश लहाने
तुकाराम आकात सर, बाबर सर, मरपडवाड सर,डॉ.लाटे साहेब , डॉ पांडव साहेब , डॉ. जोशी साहेब, यश ग्रुप चे सर्व कर्मचारी व सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.