वाढोना येथे साखळी उपोषण, आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरू ठेवणार गावकऱ्याचा निर्धार

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
जालन्यातील  परतुर तालुक्यातील वाढोना या गावात सकल मराठा समाजाच्या वतीने  मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषण दिनांक 14 /9/ 2023 पासून सुरू केले असून
दिनांक 23 / 9/ 2023 उपोषणाचा दहावा दिवस असून 23रोजी उपोषणार्थी 1) अशोक तनपुरे 2 पुरुषोत्तम तनपुरे 3 रामदास तनपुरे 4 भास्कर तनपुरे 5 अर्जुन तनपुरे हे साखळी पद्धतीने उपोषण करीत आहे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चाळीस दिवसाची मुदत दिली असून
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सकाळी उपोषण करण्याचा वाढोना ग्रामस्थाने निर्धार केला 
येणाऱ्या काही दिवसात महिला देखील या साखळी उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे असे पत्रकाराशी बोलताना  अशोक तनपुरे ( जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना) यांनी सांगीतले आहे
यावेळी गावातील ऋषिकेश तनपुरे अर्जुन शेळके राजेश शेळके नवनाथ शेळके बद्री तनपुरे अर्जुन तनपुरे श्रीरंग तनपुरे कालिदास तनपुरे अंकुश शेळके ज्ञानदेव तनपुरे नामदेव तनपुरे अशोक गोंडे आदी ग्रामस्थांनी पाठिंबा द

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....