तुकाराम गणाजी दवंडे यांचे हृदय विकाराने निधन
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
परतूर तालुक्यातील येणोरा येथील तुकाराम गणाजी दवंडे यांचे दि 26 आक्टोबर 2023 गुरुवारी दुपारी साडेचार वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
मृत्यू समयी ते 55 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, चार मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे व मोठा परिवार आहे. पत्रकार हनुमंत दवंडे यांचे ते वडील होत.