नायब तहसील दार विनोद भालेराव यांचा युवासेना च्या वत्तीने सत्कार
परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण
परतूर येथे नव्याने रुजू झालेले नायब तहसीलदार विनोद भालेराव यांचा युवा सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला
परतूर येथे तहसील कार्यालय मधे नायब तहसीलदार यांचे पद रिक्त होते त्या जागी रिक्त जागी नायब तहसीलदार विनोद भालेराव यांनी पद्भार घेतला असून त्यांचा परतूर तालूका युवा सेना प्रमुख अविनाश कापसे यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला या वेळी तहसील येथील कर्मचारी पेशकर संतोष पवार,कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनील सींगाडे, दंडेवार , हेलग,ड इतर कर्मचारी उपस्थीत होते