मुख्यधीकारी अभिषेक परदेशी यांच्या अव्हानाला प्रतिसाद,नागरीकांनी स्वःत हून काढले अतिक्रमण
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
शहरातील न.प. परतूर येथील मुख्यधीकारी अभिषेक परदेशी यांनी मांगळवार रोजी नागरिकांना अतिक्रमण स्वःत काढून घेण्या करीता आवाहान केले होते
त्यांच्या आवाहानाला प्रतीसाद देत परतूर शहरातील नारारीकांनी स्वःत हून नाल्या वरील अतिक्रमण काढून घेतले व शहरातील आ.लोणीकर यांच्या माध्यमातून होणाऱ्या रस्त्याचे कामा संदर्भात समाधान व्यक्त केले व शहरातील मुख्य रस्त्या वरील दोन्ही बाजूने नाल्या व्हाव्या तसेच रस्त्यावरील लागणारे हातगाड्या साठी योग्य जागा द्यावी व त्यांनी रस्त्यावर हातगाडे लावू नये आशी अपेक्षा शहरातील नागरीकांनी व्यक्त केली आहे