मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या वाढ दिवसानिमित्य शिवसेना शहर प्रमुख दिपक हिवाळे यांच्या वतीने आयुष्यमान भारत योजना कार्ड नोंदणी शिबिर संपन्न
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांच्या मार्गदर्शना खाली शहर प्रमुख दिपक हिवाळे यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंञी एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय म्हाडा वसाहत जवळ आयुष्यमान भारत योजने अंतर्गत नोंदणी शिबिर आयोजीत केले होते.
या शिबिरात ९८ नागरीकांनी आयुष्यमान भारत योजनेच्या कार्डासाठी नोंदणी केली या वेळी परीसरातील नागरींकांचा भरभरुन प्रतीसाद दिसला.