किर्तनकाराने समाजाला ब्रम्ह सांगण्या ऐवजी धर्म सागावा , ह भ प महेद्र महाराज म्हस्के याचे कानडी येथे प्रतिपादन
" तळणी ( प्रतिनिधी ) रवि पाटील जे किर्तनकार गुरूकृल पध्दती साभाळतात . जे किर्तनकार देव देश धर्म .सत, पथ, साभाळतात परपरा जोपासतात . असे किर्तनकार महाराष्ट्रात मोजकेच शिल्लक आहेत असेच किर्तनकार ह्रदयात ठेवले पाहीजे आणि समाजाने सुध्दा स्वीकारले पाहीजे तरच येथे स्वराज्य येऊ शकते रामराज्य येऊ शकते असे आज काल किर्तनातून किर्तनकाराने ब्रम्ह सागण्याऐवजी धर्म सागावा तरच हा सनातन वैदिक धर्म टिकून राहील असे प्रतिपादन ह भ प महेद्र महाराज म्हस्के यानी कानडी येथे पाचव्या दिवशीच्या किर्तन सेवेच्या प्रसंगी प्रतिपादीत केले जगदगूरू तुकोबारायाच्चा धर्माचे पालन करणे पाखंड खंडण ॥१॥ हेचि आम्हा करणे काम | बीज वाढवावे नाम ॥ धृ॥ तिक्ष्न उतरे हाती घेऊनी बाण फिरे नाही भीड भार तुका म्हणे साना थोर ॥४॥ या अभंगावर सुंदर निरूपण केले तुकोबारायांची जीवन पध्दती . बघीतली आहे अभ्यासाली आहे जीव जीव नसून मीच ब्रम्ह आहे . याची प्रचिती तुकोबाना आल्यानंतर तेव्हा त्याच्या वाणीला बहर आली तुकोबारiयाचा जीवनपट आपल्याला तीन स्वरुपाने अभ्यासता येईल . तुकोबारायांचा गाथा ...