रामेश्वर गल्लीतील विद्यार्थी देणार आई बाबांना पत्र...!
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
निवडणुकीत मतदाराचे प्रमाण लक्षात घेता 75 टक्के पेक्षा अधिक मतदान व्हावे या उद्देशाने रामेश्वर गल्लीतील विद्यार्थ्यांनी आई-बाबांना पत्राद्वारे मतदान करण्याची आवहान करण्यात आली.
हे पत्र मुलांनी लिहिले असून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. यावेळी रमाकांत बरीदे सर आदर्श शिक्षक, कृष्णा सोनवणे कोतवाल, योगेश काटे, नागेश गवळी, ऋषिकेश ज्ञानेश्वर सोनवणे, वेदांत कृष्णा सोनवणे, अथर्व मुकुंद शेपाळ, ओम राम हरबक, अनुष्का राम हरबक, प्रणव ज्ञानेश्वर बरिदे सर्वाधिक संख्येने असलेले विद्यार्थी यावेळी दिसत आहे.