ज्ञानोबा उबाळे यांचे निधन


परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
,दि.९ - शहरातील जेष्ठ नागरिक ज्ञानोबा कोंडीबा उबाळे यांचे गुरुवारी सायंकाळी ६:३५ वाजता दुःखद निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
    त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ' माऊली ' या टोपण नावाने ते सर्वत्र परिचित होते.त्यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी (दि.१०) सकाळी ८:०० अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माजी नगरसेवक तथा उद्योजक लॉ.अशोक उबाळे त्यांचे चिरंजीव होत.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत