शेतकऱ्याच्या खात्यात शासनाने दिलेल्या अनुदानाची रक्कम बाबतीत शेतकऱ्यांनी विचारना केली असता जालना शहरातील इंडियन बँकेच्या व्यवस्थापकाने शेतकऱ्याला शिवीगाळ केली-वीजय लहाने
जालना प्रतीनिधी नरेश अन्ना
जालना जिल्ह्य़ात पावसाअभावी नैसर्गिक आपत्तीमुळे पेरणी केलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक कर्जात बुडाला असून, राज्य शासनाकडून मिळणाऱ्या मदतीच्या रकमेच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत राज्य सरकारकडून देण्यात येणार अनुदानाची रक्कम बँकेच्या व्यवस्थापकाशी बँकेच्या खात्यात जमा झालेल्या रकमेबाबत विचारणा केली असता, बँकेच्या व्यवस्थापकाने शेतकऱ्याला शिवीगाळ केली, त्यामुळे शेतकऱ्याने वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांच्या कडे तक्रार केली बँक व्यवस्थापकाने केलेल्या अर्वाच्य भाषेबद्दल बोलताना शेतकऱ्याने मदत मागितली, युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी बँकेत येऊन बँक व्यवस्थापकाला त्यांच्या ग्राहकांची सेवा करण्याच्या कर्तव्याची आठवण करून दिली.
त्यांना सांगितले के आधीची शेतकरी कर्जाच्या बाजारात बुडालेलाअसून शेतकरी वर्ग हताश झालेला है आहे आश्या वेळेस आपण त्यांना योग्य मर्गदर्शन करावे ना की आर्वाच भाषेत किंवा शिव गाळी करू नये आशी समज दिली