न्यू वंडर इंग्लिश स्कूलचे जिल्हास्तरीय रग्बी स्पर्धेत घवघवीत यश

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
   दिनांक 30 ऑगस्ट 2024 वार शुक्रवार रोजी जिल्हा परिषद मैदान परतुर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय Rugby स्पर्धेत न्यू वंडर इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
   17 वर्षे मुले व 14 वर्षे मुले मध्ये व्दितीय क्रमांक व 14 वर्षे मुली तृतीय क्रमांक मिळविला आहे. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष नारायण सोळंके, कार्याध्यक्ष गणेश सोळंके, सचिव छाया बागल, प्राचार्य साम वर्गीस, गोविंद पाठक, क्रिडा शिक्षक विजय चव्हाण, संतोष हरकळ, महादेव कदम, बाळाभाऊ बिडवे, प्रशांत वेडेकर, निवृत्ती बिडवे, लिनामोल साम, सुरेखा ताजी, पुजा मोरे, मनीषा मोरे, मिना पांडूळे, प्रियंका बंड, राधिका चव्हाण, प्रगती वेडेकर, आणि नम्रता खंदारे व इतर कर्मचारी वृंदानि अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....