परतूर तालुक्यात तब्बल 55 दुर्धर आजार ग्रस्त लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना मंजूर., मा मंत्री आ बबनराव लोणीकर व राहुल लोणीकर यांच्या विशेष प्रयत्नातून तहसीलदार प्रतिभा गोरे यांची उत्तम कामगिरी
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
परतुर तालुक्यातील दुर्धर आजार ग्रस्त यांचे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे प्रस्ताव तयार करून. पद्माकर कवडे पाटील व एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र ग्रामीण रुग्णालय परतूर, समुपदेशक शिवहरी डोळे. यांच्या पुढाकाराने तालुक्यामध्ये जवळपास 55 लाभार्थ्यांचे प्रस्ताव तयार केले. संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर पेन्शन टाकण्यासाठी. आज रोजी सर्व लाभार्थ्यांचे बँक अकाउंट व आधार लिंक असलेली आधार कार्ड. सर्व संचिका तयार करून. तहसीलदार यांना तहसील कार्यालयात दाखल करण्यात आल्या आहेत.