योगी प्रधान यांना महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार जाहीर
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
पुणे येथे दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी पार पडणाऱ्या महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कारासाठी जालन्या जिल्हातुन प्रथमच आपल्या परतुर तालुक्यातील योगी प्रधान यांची महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली
त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, गौर गरिबांच्या साठी मदतीचा हात नेहमीच पुढे असतो व महाराष्ट्रामध्ये कुठेहि कोणत्याही ठिकाणी त्यांच मैत्रीच जाळ खूप मोठ्या प्रमाणात असल्याने होतकरू गौरगरिबांना नेहमीच मदतीचा हात त्यांच्या कडून भेटतो अडचणीच्या काळात असो किंवा दवाखान्यात इमर्जन्सी काम असो त्यांचा मित्र परिवार नेहमी सर्वांच्या मदतीला धावत येतत हे कार्य ते मागील बऱ्याच बार्षा पासून करतात त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे या पूर्वी हि त्यांना बरेच पुरस्काराने गौरविण्यात आले आहे त्यांच या काार्यबदल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे